कणीक
गहू दळल्यावर तयार होणारे पीठ
(कणिक या पानावरून पुनर्निर्देशित)
कणीक (अथवा: पीठ किंवा गव्हाचे पीठ) ही गहू दळल्यावर तयार होणारे पीठ आहे. भिजवलेल्या पीठाला कणीक म्हंटले जाते. हे पीठ भट्टीमध्ये भाजून पाव बनवला जातो. तसेच हे वेगवेगळ्या प्रकारे तळून व उकडून त्याचे खाद्यप्रकार बनवले जातात.
गहू दळल्यावर तयार होणारे पीठ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
प्रकार | food ingredient | ||
उपवर्ग | पीठ, wheat or maslin flour | ||
ह्याचा भाग | Twinkie, wheat tortilla | ||
वापरलेली सामग्री | |||
आरंभ वेळ | 6 millennium BC | ||
| |||
![]() |