कंठी पंकोळी (इंग्लिश:Eastern Collared Martin) हा एक पक्षी आहे.

हा पक्षी आकाराने चिमणीपेक्षा लहान असतो.खालील भागाचा रंग पांढरा असून ,छातीवर पिंगट पट्टा व वरील भाग पिंगट रंगाचा असतो.

वितरण

संपादन

कंठी पंकोळी आसाम आणि संलग्न राज्यात हिवाळ्यात पाहायला मिळतो. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर, तसेच मार्च आणि एप्रिल या महिन्यात तो स्थलांतर करतो.

निवासस्थाने

संपादन

दरडी असलेले ओढे आणि नद्या.

संदर्भ

संपादन
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली