औदुंबर (निःसंदिग्धीकरण)
(औदुंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
औदुंबर या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :
- औदुंबर वृक्ष - उंबर नावाचा सदाहरित वृक्ष.
- औदुंबर (कविता) - बालकवींनी लिहिलेली औदुंबर नावाची कविता.
- औदुंबर (गाव) - औदुंबर नावाचे महाराष्ट्रातील गाव. औदुंबर हे गाव महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात आहे.
- औदुंबर - आचार्य अत्रेंची कथा असलेल्या ब्रह्मचारी चित्रपटाचा नायक. ही भूमिका मास्टर विनायकांनी केली होती. दिग्दर्शनही त्यांचेच होते.