ओह्मचा नियम

(ओहमचा नियम या पानावरून पुनर्निर्देशित)

ओह्मच्या नियमानुसार एखाद्या बंद सर्किटमध्ये प्रवाहित होणारा विद्युतप्रवाह हा विद्युतदाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो.जेव्हा त्या सर्किटची भौतिक अवस्था एकसमान असते.

ओह्मच्या नियमातील प्राचले - R, V, I