ओरांजेश्टाड

(ओरांजेस्ताद या पानावरून पुनर्निर्देशित)


ओरांजेश्टाड ही अरूबा ह्या नेदरलँड्सच्या कॅरिबियनमधील स्वायत्त प्रदेशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

ओरांजेश्टाड
Oranjestad
नेदरलँड्स देशाची राजधानी


ओरांजेश्टाडचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 12°31′0″N 70°2′0″W / 12.51667°N 70.03333°W / 12.51667; -70.03333

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत अरूबा ध्वज अरूबा
स्थापना वर्ष इ.स. १७९६
लोकसंख्या  
  - शहर १,०६,०५०