ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९

ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९ ही भारत देशामधील ओडिशा राज्याची विधानसभा निवडणूक आहे. ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान विधानसभेच्या १४७ जागांसाठी ओडिशा राज्यात मतदान होईल. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत.

ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९
भारत

ओडिशा विधानसभेच्या सर्व १४७ जागा
बहुमतासाठी ७४ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
  Naveen Patnaik CMO 02.jpg Hand INC.svg
नेता नवीन पटनायक निरंजन पटनायक कनक वर्धनसिंग देव
पक्ष बिजू जनता दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पार्टी
मागील जागा ११७ १६ १०

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

नवीन पटनायक
बिजू जनता दल

निर्वाचित मुख्यमंत्री

TBA
TBA

निकालसंपादन करा

निर्वाचित विधानसभा सदस्यसंपादन करा