ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१४

ओड़िशा विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्या ओड़िशा राज्यातील विधानसभा निवडणुक होती. १० एप्रिल व १७ एप्रिल २०१४ रोजी २ फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये ओड़िशा विधानसभेमधील सर्व १४७ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

ओड़िशा विधानसभा निवडणूक, २०१४
भारत
२००९ ←
१० एप्रिल, १७ एप्रिल २०१४ → २०१९

ओड़िशा विधानसभेच्या सर्व १४७ जागा
बहुमतासाठी ७४ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता नवीन पटनायक जयदेव जेना
पक्ष बिजू जनता दल काँग्रेस भाजप
मागील निवडणूक १०३ २७
जागांवर विजय ११७ १६ १०
बदल १४ ११

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

नवीन पटनायक
बिजद

निर्वाचित मुख्यमंत्री

नवीन पटनायक
बिजद

२०१४ लोकसभा निवडणुकांच्या सोबतच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत नवीन पटनायकांच्या नेतृत्वाखाली बिजु जनता दलाने ११७ जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले व आपले राज्यातील बहुमत अजूनच बळकट केले.

निकाल संपादन

e • d ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१४[१]
पक्ष
जागांवर विजय
एकूण मते
% मते
बदल
बिजु जनता दल 117 9,334,852 43.4 14
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 16 5,535,670 25.7 11
भारतीय जनता पक्ष 10 3,874,739 18.0 4
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1 80,274 0.4 1
समता क्रांती दल 1 86,539 0.4 1
अपक्ष 2 1,084,764 5.0 4
एकूण 147

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन