ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९
(ओडिशा विधानसभा निवडणुक, २०१९ या पानावरून पुनर्निर्देशित)
ओडिशा विधानसभा निवडणूक, २०१९ ही भारत देशामधील ओडिशा राज्याची विधानसभा निवडणूक आहे. ११ ते २९ एप्रिल २०१९ दरम्यान विधानसभेच्या १४७ जागांसाठी ओडिशा राज्यात मतदान होईल. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक हे सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत.
| |||||||||||||||||||||||||||||||
|