ओडियन स्मिथ

(ओडियन फॅबियान स्मिथ या पानावरून पुनर्निर्देशित)

ओडियन फॅबियान स्मिथ (१ नोव्हेंबर, १९९६:जमैका - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून २०१८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.