ओकोतेपेक्वे प्रांत

Disambig-dark.svg

ओकोतेपेक्वे प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या पश्चिम टोकास आहे. १९०६मध्ये कोपान प्रांतातून हा प्रांत वेगळा करण्यात आला.

२०१५च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५१,५१६ इतकी होती. या प्रांताची राजधानी नुएव्हा ओकोतेपेक्वे येथे आहे.