ओएस एक्स माउंटन लायन


ओएस एक्स माउंटन लायन (आवृत्ती १०.८) ही ॲपलच्या ओएस एक्स या संगणकांसाठीच्या संचालन प्रणालीची नववी मुख्य आवृत्ती आहे.

ओएस एक्स माउंटन लायन
ओएस एक्स चा एक भाग
विकासक
ॲपल
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
आवृत्त्या
अस्थिर आवृत्ती विकासक पूर्वावलोकन ३
१०.८ बिल्ड १२ए१७८क्यु
(एप्रिल १८, २०१२) (माहिती)
स्रोत पद्धती बंद स्रोत
परवाना एपीसीएल व ॲपल इयुएलए
केर्नेल प्रकार हायब्रिड
प्लॅटफॉर्म समर्थन एक्स८६-६४
पूर्वाधिकारी मॅक ओएस एक्स लायन
समर्थन स्थिती