कॉली स्मिथ

(ओ'नील गॉर्डन स्मिथ या पानावरून पुनर्निर्देशित)

ओ'नील गॉर्डन कॉली स्मिथ (५ मे, १९३३:किंग्स्टन, जमैका - ९ सप्टेंबर, १९५९:इंग्लंड) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५९ दरम्यान २६ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.