ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००८
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १६ मे ते ६ जुलै २००८ दरम्यान वेस्ट इंडीजच्या सामान्य क्रिकेट हंगामाच्या बाहेर वेस्ट इंडीजचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने तीनपैकी दोन कसोटी सामने जिंकले (एक अनिर्णित) आणि पाचही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकले. वेस्ट इंडीजने एकमेव ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामना जिंकला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २००८ | |||||
तारीख | १६ मे २००८ – ६ जुलै २००८ | ||||
संघनायक | रामनरेश सरवन | रिकी पाँटिंग | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिवनारायण चंद्रपॉल (४४२) | रिकी पाँटिंग (३२३) | |||
सर्वाधिक बळी | फिडेल एडवर्ड्स (१५) | ब्रेट ली (१८) | |||
मालिकावीर | शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ख्रिस गेल (१८०) | शेन वॉटसन (२०६) | |||
सर्वाधिक बळी | फिडेल एडवर्ड्स (६) | नॅथन ब्रॅकन (८) मिचेल जॉन्सन (८) | |||
मालिकावीर | शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | झेवियर मार्शल (३६) | ल्यूक रोंची (३६) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (२) | शेन वॉटसन (१) | |||
मालिकावीर | झेवियर मार्शल (वेस्ट इंडीज) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन२२–२६ मे २००८
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- खराब प्रकाशामुळे तिसरा आणि चौथा दिवस लवकर संपला.
दुसरी कसोटी
संपादन३० मे – २ जून २००८
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही डावात पावसाने व्यत्यय आणला. स्टुअर्ट मॅकगिलने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला
तिसरी कसोटी
संपादन१२–१६ जून २००८
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे पहिला दिवस लवकर संपला.
टी२०आ मालिका
संपादनफक्त टी२०आ
संपादन २० जून २००८
धावफलक |
वि
|
||
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना ९ षटके प्रति बाजूने कमी केला.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादनदुसरा सामना
संपादनतिसरा सामना
संपादन २९ जून २००८
धावफलक |
वि
|
||
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया) यांनी वनडेतील पहिले शतक झळकावले.
चौथा सामना
संपादनपाचवा सामना
संपादन ६ जुलै २००८
धावफलक |
वि
|
||
अँड्र्यू सायमंड्स ६६ (८०)
रामनरेश सरवन ३/५७ (९ षटके) |
- ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.