ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा जर्मनी दौरा (नेदरलँड्समध्ये), २०२३
जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने २९ ते ३० जून २०२३ या काळात २ टी२०आ खेळण्यासाठी नेदरलँडचा दौरा केला. जर्मनीने मालिका २-० अशी जिंकली.
जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२३ | |||||
जर्मनी | ऑस्ट्रिया | ||||
तारीख | २९ – ३० जून २०२३ | ||||
संघनायक | व्यंकटरमण गणेशन | रझमल शिगीवाल | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | जर्मनी संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जोशुआ व्हॅन हेर्डन (५५) | शाहील मोमीन (५०) | |||
सर्वाधिक बळी | मुस्लिम यार (४) एलम भारती (४) |
आकिब इक्बाल (३) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन
२रा सामना
संपादन