ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा आईल ऑफ मान दौरा, २०२३
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाने ९ ते १० जुलै २०२३ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी आयल ऑफ मॅनचा दौरा केला. आयल ऑफ मॅनने मालिका २-० अशी जिंकली.
ऑस्ट्रिया क्रिकेट संघाचा आयल ऑफ मॅन दौरा, २०२३ | |||||
आयल ऑफ मॅन | ऑस्ट्रिया | ||||
तारीख | ९ – १० जुलै २०२३ | ||||
संघनायक | मॅथ्यू अँसेल | रझमल शिगीवाल | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | आयल ऑफ मॅन संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | नॅथन नाईट्स (७६) | रझमल शिगीवाल (७८) | |||
सर्वाधिक बळी | जेराड ग्रिफिन (४) | अमित नथवानी (४) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादन