ऑलिंपिया (वॉशिंग्टन)
अमेरिका देशातील वॉशिंग्टन राज्याचे राजधानीचे शहर.
(ऑलिंपिया, वॉशिंग्टन या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिया हे अमेरिका देशातील वॉशिंग्टन राज्याचे राजधानीचे शहर आहे. थर्स्टन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुार ४६,४७८ होती.