ऑकलंड

(ऑकलँड या पानावरून पुनर्निर्देशित)


ऑकलंड हे न्यू झीलंड देशातील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर बेटावरील उतरेकडील भागात वसलेल्या ह्या महानगरात न्यू झीलंड मधील ३१% लोक राहतात.

ऑकलंड
Aukland
न्यू झीलंडमधील शहर


ऑकलंड is located in न्यू झीलंड
ऑकलंड
ऑकलंड
ऑकलंडचे न्यू झीलंडमधील स्थान

गुणक: 36°51′S 174°47′E / 36.850°S 174.783°E / -36.850; 174.783

देश न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
बेट उत्तर बेट
स्थापना वर्ष इ.स. १३५०
क्षेत्रफळ १,०८६ चौ. किमी (४१९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १३,३३,०००
  - घनता १,२२८ /चौ. किमी (३,१८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १२:००
http://www.aucklandnz.com/