ऐरावतेश्वर मंदिर

तामिळनाडूमधील १२व्या शतकातील चोला हिंदू मंदिर, भारत
(ऐरावतेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)
ऐरावतेश्वर मंदिर

नाव: ऐरावतेश्वर मंदिर
स्थान:


ऐरावतेश्वर मंदिर भारताच्या तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम शहरातील मंदिर आहे. द्राविडी शैलीतील हे मंदिर राजराज दुसऱ्याने १२व्या शतकात बांधले.