ऐरावत
ऐरावत ही एक पौराणिक संकल्पना आहे. समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या हत्तीला ऐरावत असे म्हणले जाते.
mythical creature | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | mythological elephant | ||
---|---|---|---|
| |||
ऐरावतला 'अभ्रमातंग', 'ऐरावण', 'अभ्रभूवल्लभ', 'श्वेतहस्ति', 'मल्लनाग', 'हस्तीमल्ल', 'सदादान', 'सुदामा', 'श्वेतकुंजर', 'गजाग्रणी' आणि 'नागमल्ल' अशी इतर अनेक नावे आहेत. '[१]
श्लोक
संपादनसमुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर आली. ती पुढीलप्रमाणे:
लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुराधन्वन्तरिश्चन्द्रमाः।
गावः कामदुहा सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः।
अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोमृतं चाम्बुधेः।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्यात्सदा मङ्गलम्।
●लक्ष्मी ●कौस्तुभ(मणी) ●पारिजातक व कल्पवृक्ष ●रंभा(अप्सरा) ●धन्वंतरी(विष्णू अवतार) ●चंद्रदेव ●कामधेनू(गाय) ●ऐरावत(हत्ती) ●उच्चैःश्रवा (घोडा) ●हलाहल (विष) ●अमृत ●शंख ●धनुष्य(विष्णू अवतारांसाठी) ●सुरा(वारुणी)[२]
संदर्भ
संपादन- ^ "ऐरावत". hi.krishnakosh.org (हिंदी भाषेत). 2019-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-06 रोजी पाहिले.
- ^ Dabhade, Balkrishna Martand (1973). Aksharaśodha. R̥tā Prakāśana.