ए.जी.एस. रामबाबू

भारतीय राजकारणी

ए.जी.एस. रामबाबू (१६ जुलै, १९६२ - ११ जानेवारी, २०२२[१]) हे तमिळनाडू राज्यातील राजकारणी होते. ते इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळ मनिला काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तमिळनाडू राज्यातील मदुराई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

संदर्भ संपादन

  1. ^ "Former MP Ram Babu dies". The Hindu. 12 जुलै 2023 रोजी पाहिले.