ए.के. बालन ( ऑगस्ट ३,इ.स. १९४८) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सवादी) पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८०च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील ओट्टापालम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.