स्टँडर्ड अँड पूअर्स

(एस अँड पी या पानावरून पुनर्निर्देशित)

स्टँडर्ड अँड पूअर्स तथा एस अँड पी ही मॅकग्रॉ हिल्स या प्रकाशन संस्थेचा एक विभाग आहे. ही संस्था आर्थिक संशोधनासंबंधीचे निकाल प्रकाशित करते. याशिवाय ही संस्था इतर व्यावसायिक कंपन्यांची बाजारातील पत ठरवते.