एस. राजेन्द्र बाबू

(एस. राजेंद्र बाबू या पानावरून पुनर्निर्देशित)

एस. राजेन्द्र. बाबू (जून १, इ.स. १९३९:बंगळूर, कर्नाटक - ) हे भारताचे चौतीसावे सरन्यायाधीश होते. हे २ मे, २००४ ते १ जून, २००४ दरम्यान या पदावर होते.