एस के एफ लिमिटेड(Svenska Kullagerfabriken) ही एक स्वीडन मधील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना स्वेन विन्क्विस्ट यांनी १९०७ मध्ये केली. कंपनीचे मुख्यालय स्वीडन मध्ये गोथेनबर्ग शहरात आहे.

एस के एफ लिमिटेड
प्रकार सार्वजनिक
स्थापना १९०७
संस्थापक स्वेन विन्क्विस्ट
मुख्यालय गोथेनबर्ग, स्वीडन
कार्यालयांची संख्या ४४,७२०
उत्पादने बीअरींग्ज व तत्सम सुटे भाग
संकेतस्थळ http://www.skf.com/portal/skf_in/home