एस्टोनिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४
एस्टोनिया क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२४ या काळात ६ टी२०आ खेळण्यासाठी सायप्रसचा दौरा केला. एस्टोनियाने मालिका ४-२ अशी जिंकली.
एस्टोनिया क्रिकेट संघाचा सायप्रस दौरा, २०२४ | |||||
सायप्रस | एस्टोनिया | ||||
तारीख | १७ – १९ जून २०२४ | ||||
संघनायक | स्कॉट बर्डेकिन | अर्सलान अमजद | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | एस्टोनिया संघाने ६-सामन्यांची मालिका ४–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तरनजीत सिंग (१३४) | साहिल चौहान (२९७) | |||
सर्वाधिक बळी | नीरज तिवारी (९) | स्टीफन गूच (७) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादन १७ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
तरनजीत सिंग ५५ (१७)
स्टीफन गूच ३/२४ (४ षटके) |
अर्सलान अमजद ६३ (४७) रोशन सिरिवर्धने २/४९ (३ षटके) |
- नाणेफेक : सायप्रसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अर्जुन शाही, बुद्धिका महेश, जेम्स चियालोफास, मंगला गुणसेकरा, रोशन सिरिवर्धने, स्कॉट बर्डेकिन तरनजीत सिंग (सायप्रस) आणि स्टीफन गूच (एस्टोनिया) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.
२रा सामना
संपादन १७ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
तरनजीत सिंग ४४ (१७)
अर्सलान अमजद २/१८ (२ षटके) |
साहिल चौहान १४४* (४१) अर्जुन शाही १/३१ (३ षटके) |
- नाणेफेक : सायप्रसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
- साहिल चौहानने टी२०आ मध्ये सर्वात वेगवान शतक (२७ चेंडू) आणि एका डावात (१८) सर्वाधिक षटकार ठोकण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.[१]
३रा सामना
संपादन १८ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
स्कॉट बर्डेकिन ५९ (४९)
आदित्य पनवार २/२६ (३ षटके) |
अली मसूद ५२ (४०) नीरज तिवारी ३/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- रिचर्ड पार्किन आणि रुदेश सेकरन (एस्टोनिया) या दोघांनीही टी२०आ पदार्पण केले.
४था सामना
संपादन १८ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
साहिल चौहान ४२ (२३)
नीरज तिवारी ३/१८ (४ षटके) |
तरनजीत सिंग २४ (१४) साहिल चौहान ४/१९ (३ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
५वा सामना
संपादन १९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
साहिल चौहान ३५ (१६)
रोशन सिरिवर्धने ३/३९ (४ षटके) |
अकिला कलुगला ४२ (३७) रिचर्ड पार्किन २/१० (२ षटके) |
- नाणेफेक : सायप्रसने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
६वा सामना
संपादन १९ जून २०२४
धावफलक |
वि
|
||
बिलाल मसूद ६६ (४४)
कमल रईझ १/१५ (४ षटके) |
मंगला गुणसेकरा ४१ (२७) कल्ले विसलापु २/५ (१.४ षटके) |
- नाणेफेक : एस्टोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "Estonia's Chauhan hits fastest T20 century off 27 balls". BBC Sport. 18 June 2024 रोजी पाहिले.