एलीझेर बेन येहुदा (७ जानेवारी, इ.स. १८५८ - १६ डिसेंबर, इ.स. १९२२) हे हिब्रू भाषेतील शब्दकोशकार होते. हिब्रू भाषेच्या पुनरुत्थानाचे श्रेय एलीझेर बेन येहुदा यांना जाते. 

त्यांनी आधुनिक हिब्रूचा पहिल्या शब्दकोशाचे संपादन आणि निर्मिती केली. त्यांनी क्षयरोगाने ग्रस्त असतानाही कार्य केले

त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी हेमदा बेन येहुदा यांनी हे शब्दकोश निर्मितीचे काम पुढे नेले.[१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा