एरोसर्व्हिस इल्युशिन आयएल-७६टी अपघात
नोव्हेंबर २०, २०१२ रोजी एरोसर्व्हिसच्या इल्युशिन आयएल-७६टी या मालवाहुविमानाला धावपट्टीवर उतरताना अपघातग्रस्त होऊन विमानातील सर्व ६ जण व जमीनीवरील २६ जण मृत्त्युमुखी पडले.
अपघात सारांश | |
---|---|
तारीख | नोव्हेंबर २०, २०१२ |
प्रकार | अन्वेषणाधीन |
स्थळ | कॉंगोचे प्रजासत्ताक |
प्रवासी | १ |
कर्मचारी | ५ |
जखमी | १४ (जमीनीवरील) |
मृत्यू | ३२(६ विमानातील+२६ जमीनीवरील) |
बचावले | कुणीही नाही. |
विमान प्रकार | इल्युशिन आयएल-७६टी |
वाहतूक कंपनी | एरोसर्व्हिस |
विमानाचा शेपूटक्रमांक | AP-BKC |
शेवट | माया माया विमानतळ कॉंगोचे प्रजासत्ताक |