एरिक हॉलिस

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

विल्यम एरिक हॉलिस (जून ५, इ.स. १९१२:ओल्ड हिल, स्टॅफोर्डशायर, इंग्लंड - एप्रिल १६, इ.स. १९८१, चिनले, डर्बीशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.

हॉलिसने डॉन ब्रॅडमनच्या शेवटच्या डावात त्याला शून्यावर त्रिफळाबाद केले होते.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.