इयान बुचार्ट

(एयेन बुचार्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

इयान पीटर बुचार्ट (९ मे, १९६०:बुलावायो, ऱ्होडेशिया - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून १९८३ ते १९९५ दरम्यान १ कसोटी आणि २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.