एफ.सी. शख्तार दोनेत्स्क

फुटबॉल क्लब शख्तार दोनेत्स्क (युक्रेनियन: Футбольний клуб «Шахта́р» Доне́цьк) हा युक्रेन देशाच्या दोनेत्स्क शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. डायनॅमो कीव्ह खालोखाल दोनेत्स्क हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय क्लब आहे.

एफ.सी. शख्तार दोनेत्स्क
पूर्ण नाव फुटबॉल क्लब शख्तार दोनेत्स्क
टोपणनाव Hirnyky (Miners), Kroty (Moles)
स्थापना २४ मे १९३६
मैदान दोन्बास अरेना, दोनेत्स्क, दोनेत्स्क ओब्लास्त
(आसनक्षमता: ५२,५१८[१])
लीग युक्रेनियन प्रीमियर लीग
२०१३-१४ पहिला
यजमान रंग
पाहुणे रंग

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा