एन टी आर ट्रस्ट / एन टी आर स्मारक ट्रस्ट ही एक विना-नफा संस्था आहे.[] या संस्थेचं मुख्य कार्यालय हैद्राबाद, तेलंगणा मध्ये आहे. [][] या संस्थेचे नाव एन टी रामा राव यांच्या वर ठेवण्यात आलेले आहे. एन टी रामा राव हे प्रसिद्ध अभिनेते तसेच आंध्र प्रदेशचे मुख्य मंत्री होते .[]

एन टी आर ट्रस्ट
ध्येय "We Work The Talk!"
स्थापना 1997
वैधानिक स्थिति Active
स्थान
  • हैद्राबाद,
    तेलंगणा
अधिकृत भाषा
तेलगू
इंग्लिश
हिंदी
प्रबंधक विश्वस्त
एन. भुवनेश्वरी
संकेतस्थळ ntrtrust.org
  1. ^ "Lokesh Pedals for a Noble Cause". The New Indian Express. 16 August 2015. 2016-04-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 December 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "NTR Trust coaching for Group Exams - TeluguMirchi.com". Telugu Film News - Telugu Movie Ratings - Telugu Film Reviews - Telugu Movie News - Telugu Movie reviews - Tollywood Latest News. 2016-01-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 January 2016 रोजी पाहिले.
  3. ^ Ādirāju Veṅkaṭēśvararāvu (2004). Andhra Pradesh double crossed. Navayuga Book House. p. 135.
  4. ^ Ādirāju Veṅkaṭēśvararāvu (1999). Untold Story of Chandrababu. Om Sree Satya Publications. ISBN 978-81-900165-5-1.
  5. ^ "Bedlam In Ap House Over Land Allotment To Ntr Trust". BS 1997. 15 April 2015 रोजी पाहिले.