एन्जाबुलवेनी क्रिकेट मैदान

एञाबुलवेनी क्रिकेट मैदान हे इस्वाटिनीच्या मंझीनी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

एञाबुलवेनी क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान मंझीनी, इस्वाटिनी

शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२२
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)