एदुआर्दो दातो

एदुआर्दो दातो ए इराडियर(जन्म: १२ ऑगस्ट १८५६- मृत्यु:८ मार्च १९२१) हे स्पेनमधील एक राजकीय नेता होते. त्यांनी तीन वेळा स्पेनचे पंतप्रधान म्हणून आपल्या मृत्युपर्यंत सेवा दिली. त्यांचेकडे ११ खाती होती.ते चार वेळेस स्पॅनिश कॉंग्रेस ऑफ डॅप्युटिजचे अध्यक्ष होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.