ऑगस्टा एडा किंग तथा एडा लवलेस (१० डिसेंबर, १८१५ - २७ नोव्हेंबर, १८५२) ही इंग्रजी भाषेतील गणितज्ञसंगणक प्रोग्रामर (कॉम्पुटर-Programer) होती. ही कवी लॉर्ड बायरनपत्नी एनी इसाबेल बायरन यांची एकुलती एक मुलगी होती. लवकरचा काळात त्यानी केलेले चार्ल्स बॅबेज या शास्त्रज्ञचा द ॲनॅलिटिकल एंजिन या संगणकावरचे काम ओळखले जाते. त्यांनी लिहिलेले अल्गोरिदम हे असे पहिलेच मशीन चा सहायाने उपयोगात येणारे समजले जाते. त्यांना जगातील पहिली प्रोग्रामर असे देखील ओळखले जाते.

एडा लवलेस
एडा लवलेस

एडा लवलेस पोर्ट्रेट


जन्म १० डिसेंबर, इ.स. १८१५