एडविन माँटेग्यू

ब्रिटिश राजकारणी
(एडविन मोंटागु या पानावरून पुनर्निर्देशित)

एडविन सॅम्युएल माँटेग्यू (६ फेब्रुवारी १८७९ - १५ नोव्हेंबर १९२४) हे ब्रिटनमधील लिबरल पार्टीचे राजकारणी होते. त्यांनी १९१७ ते १९२२ दरम्यान भारताचे राज्य सचिव (भारतमंत्री) म्हणून काम पाहिले. मॉन्टॅगू एक "कट्टरपंथी" उदारमतवादी[] आणि (सर हर्बर्ट सॅम्युएल आणि सर रुफस इसाक यांच्या नंतर) ब्रिटिश मंत्रिमंडळात काम करणारे ज्यू धर्मीय होते.

एडविन सॅम्युएल माँटेग्यू

बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये आपले शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली होती आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली होती.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ Levine, Naomi. Politics, Religion, and Love: The Story of H.H. Asquith, Venetia Stanley, and Edwin Montagu, p. 83
  2. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ११०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)