एडवर्ड एमर्सन बर्नार्ड

अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१८५७-१९२३)

एडवर्ड एमर्सन बर्नार्ड (डिसेंबर १६,१८५७ - फेब्रुवारी ६,१९२३) हा अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ होता. तो ई.ई.बर्नार्ड या नावानेही ओळखला जाई.

एडवर्ड एमर्सन बर्नार्ड