एचएमएस रॉदरहॅम

(एचएमएस रोथरहॅम या पानावरून पुनर्निर्देशित)

आय.एन.एस. राजपूत (डी१४१) ही भारतीय नौदलाची विनाशिका होती. या विनाशिकेने १९७१ च्या युद्धात पीएनएस गाझी ही पाकिस्तानी पाणबुडी बुडवली होती.

ही युद्धनौका मूळ रॉयल नेव्हीसाठी एचएमएस रोथरहॅम या नावाने बांधली गेली होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४२ ते १९४५मध्ये हीने रॉयल नेव्हीमध्ये कारकीर्द केली. १९४५मध्ये निवृत्त केली गेलेली नौका १९४८मध्ये भारतीय आरमाराला विकण्यात आली. १९७६मध्ये ही नौका निवृत्त करण्यात येउन भंगारात काढण्यात आली..[१]

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ Lt.Cdr. Geoffrey B. Mason RN (2003). "HMS Rotherham, destroyer". Service Histories of Royal Navy Warships in World War II. naval-history.net. 14 April 2010 रोजी पाहिले.