एकादश रुद्राणी
एकादश रुद्राणी "'-
१ धृ, २ वृत्ति, ३ उशना, ४ उमा, ५ नियुता, ६ सर्पि, ७ इला, ८ अंबिका, ९ इरावती, १० सुधा व ११ दीक्षा. हीं अकरा रुद्रांच्या स्त्रियांची (रुद्राणींची) नावे आहेत. या अकरा रुद्रांची महाभारत महाकाव्यातली नावे व भिन्न भिन्न पुराणांत दिलेली नावे वेगवेगळी आहेत. सर्वात अधिक स्वीकृत नावे अशी :
- अपराजित-रुद्र
- कपर्दी
- कपाली
- त्र्यंबक
- बहुरुद्र
- मृगव्याध
- रैवत
- वृषाकपि
- शंभु
- शर्व (हरिवंशात व अग्निपुराणात शर्वऐवजी 'सर्प' हे नाव येते.)
- हर-रुद्र
संदर्भ : भागवत पुराणातील स्कंध ३, अध्याय १२, श्लोक १३