एकसदनी कायदेमंडळ हा कायदेमंडळ/विधानमंडळाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये एक सभागृह किंवा विधानसभा असते जी एकत्रितपणे कायदे बनवते आणि मत देते. एकसदनी कायदेमंडळ हे एक सामान्य प्रकारचा विधीमंडळ बनले आहे, जे सर्व राष्ट्रीय विधानमंडळांपैकी जवळजवळ ६०% आहे. उपराष्ट्रीय विधानमंडळांमध्ये ह्या पद्धतीचा वाटा त्याहूनही मोठा आहे.[]

  द्विसदनी कायदेमंडळाचे देश.
  एकसदनी कायदेमंडळाचे देश.
  एकसदनी कायदेमंडळ आणि सल्लागार संस्था असलेले देश.
  कायदेमंडळा नसलेले देश.
  माहिती नाही.

संदर्भ

संपादन
  1. ^ "Structure of parliaments". IPU PARLINE database. 2022. 2022-12-31 रोजी पाहिले.