एकनाथ हट्टंगडी
एकनाथ हट्टंगडी हे एक कोंकणी नाट्यअभिनेते आहेत. त्यांनी वल्लभपूरची दंतकथा या मराठी नाटकात भूमिका केली. त्या नाटकातल्या त्यांच्या हालदारच्या भूमिकेसाठी त्यांना १९६९ सालच्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पारितोषिक मिळाले.
नाटके/चित्रपटसंपादन करा
- गहरायी (हिंदी चित्रपट)
- वल्लभपूरची दंतकथा (मराठी नाटक)
- शांतता! कोर्ट चालू आहे (मराठी नाटक)