एअरट्रान एअरवेज तथा एरट्रान ही अमेरिकेतील विमानवाहतूक कंपनी आहे. सप्टेंबर २०१० मध्ये साउथवेस्ट एअरलाइन्सने ही कंपनी विकत घेण्याचे जाहीर केले.

याची स्थापना १९९३मध्ये झाली होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.