एअरटेल डिजिटल टीव्ही
भारती टेलीमेडिया लिमिटेड डी / बी / एअरटेल डिजिटल टीव्ही ही भारतीय डायरेक्ट ब्रॉडकास्ट उपग्रह सेवा प्रदाता आहे. याची मुळ कंपनी भारती एअरटेल आहे. [३] ऑक्टोबर २००८ मध्ये सुरू करण्यात आलेली ही उपग्रह सेवा भारतातील घरांमध्ये डिजिटल उपग्रह दूरदर्शन आणि ऑडिओ प्रसारित करते. [४] ३० मार्च २०१५ पर्यंत या कंपनीची एकूण ग्राहकसंख्या १.००7 करोड होती. [५][६]
चित्र:Airtel digitalTV.png एअरटेल डिजिटल टीव्ही एसडीयू आणि एमडीयू डिश | |
प्रकार | दुय्यम अंगभूत कंपनी (सबसिडरी) |
---|---|
उद्योग क्षेत्र | उपग्रह दूरदर्शन |
स्थापना | ऑक्टोबर 2008 |
मुख्यालय | गुडगाव, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती |
सुनील भारती मित्तल, अध्यक्ष सुनील तालदर, मुख्य कार्यकारी अधिकारी [१] |
उत्पादने | थेट प्रसारण उपग्रह, पे टेलिव्हिजन, प्रति-दृश्य-प्रति-वेतन, टेलिव्हिजन प्रसारण |
पालक कंपनी | भारती एअरटेल [२] |
संकेतस्थळ |
airtel |
संदर्भ
संपादन- ^ "एअरटेल डिजिटल टीव्हीने १ कोटी सक्रिय ग्राहकांचा आकडा पार केला". Economic Times. 1 April 2015. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-08-12 रोजी पाहिले.
- ^ "Mobile Prepaid, Broadband, Postpaid Mobile, DTH Services in India: Airtel". Bhartiairtel.in. 2007-07-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Bharti Telemedia Limited: Private Company Information". bloomberg.com. 3 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "Bharti Airtel launches DTH service". The Financial Express. 7 October 2008. 4 December 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 August 2010 रोजी पाहिले.
- ^ "Quarterly report on the results for the second quarter and six months ended September 30, 2014" (PDF). Bharti Airtel.
- ^ "Airtel Digital TV adds 1.06 mn subs in FY15, EBITDA sees strong growth". televisionPost.com. 29 एप्रिल 2015. 19 नोव्हेंबर 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले.