मुख्य मेनू उघडा

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ

(एंटेबी या पानावरून पुनर्निर्देशित)

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Entebbe International Airport) (आहसंवि: EBBआप्रविको: HUEN) हा पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशाचा प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कंपालापासून ४१ किमी अंतरावरील व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावर एंटेबी नावाच्या शहराजवळ स्थित असलेला हा विमानतळ १९२८ साली बांधण्यात आला.

एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळ
Entebbe International Airport
Entebbe Aerial view.jpg
आहसंवि: EBBआप्रविको: HUEN
EBB is located in युगांडा
EBB
EBB
युगांडामधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा कंपाला, एंटेबी
स्थळ एंटेबी, युगांडा
हब ईगल एअर
समुद्रसपाटीपासून उंची ३,७८२ फू / १,१५३ मी
गुणक (भौगोलिक) साचा:Coord/display/inline,शीर्षक
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
मी फू
17/35 3,658 12,000 डांबरी
12/30 2,408 7,900 डांबरी

ऑपरेशन एंटेबीसंपादन करा

१९७६ साली इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळाहून पॅरिसकडे निघालेल्या एअर फ्रान्सच्या विमानाचे काही पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी अपहरण केले व ते विमान एंटेबी विमानतळावर आणून सर्व प्रवाशांना येथे ओलीस धरले. युगांडाचा तत्कालीन हुकुमशहा ईदी अमीन ह्याचा ह्या अपहरणास पाठिंबा होता. इस्रायली लष्कराने ४ जुलै १६ रोजी केलेल्या एका लष्करी कारवाईमध्ये बहुतेक सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली.

विमानकंपन्या व गंतव्यस्थानेसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

 1. ^ ARN, . (10 December 2013). "Entebbe To Heathrow Frequency Increased To Four Times Weekly In 2014". Airlineroute.net (ARN). 6 February 2015 रोजी पाहिले. 
 2. a b c "Entebbe (EBB) Flight Index", Flightmapper.net, accessed 24 May 2015
 3. ^ Airline News, . (12 July 2014). "Etihad To Launch Passenger Services To Entebbe, Uganda". BreakingTravelNews.Com. 14 September 2014 रोजी पाहिले. 
 4. ^ News, . (14 September 2014). "Fastjet Launches Only Direct Air Link Between Uganda And Tanzania". Thisday (Lagos). 14 September 2014 रोजी पाहिले. 
 5. ^ "Fastjet Entebbe Operation Changes from late-March 2015". Airline Route. 18 March 2015. 18 March 2015 रोजी पाहिले. 
 6. ^ Sophia, Mary (28 August 2014). "Flydubai Opens New Routes To Bujumbura, Kigali And Entebbe". Zegabi.Com. 14 September 2014 रोजी पाहिले. 
 7. ^ TeamHiPipo, . (27 February 2013). "KLM To Start Daily Flight From Entebbe To Amsterdam विमानतळ[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Hipipo.com. 6 February 2015 रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
 8. ^ Otage, Stephen (29 October 2011). "CAA Ready For Qatar Airlines Entry Ahead of Maiden Flight". Daily Monitor. 18 April 2014 रोजी पाहिले. 
 9. ^ Thome, Wolfgang (2 August 2014). "RwandAir Set For Daily Entebbe-Juba Flights". Eturbonews.com. 24 May 2015 रोजी पाहिले. 
 10. ^ Situma, Evelyn (22 January 2015). "RwandAir To Start Entebbe-Nairobi Flights". Business Daily Africa (Nairobi). 24 May 2015 रोजी पाहिले. 
 11. ^ Thome, Wolfgang (9 October 2013). "South Supreme Airline Commences Entebbe Flights". Etubonews.com. 24 May 2015 रोजी पाहिले. 
 12. ^ Sudan News Agency, . (9 September 2013). "South Sudan Airline Makes First Entry Into Khartoum". Sudan Tribune Quoting Sudan News Agency. 24 May 2015 रोजी पाहिले. 


बाह्य दुवेसंपादन करा