अलेप्पो
(ऍलेप्पो या पानावरून पुनर्निर्देशित)
अलेप्पी याच्याशी गल्लत करू नका.
अलेपो (अरबी: حلب; हलाब) हे सीरिया देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व अलेप्प्पो प्रांताची राजधानी आहे. जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले अलेप्पो शहर ऐतिहासिक ओस्मानी साम्राज्यामधील कॉन्स्टेन्टिनोपल व कैरो खालोखाल तिसरे मोठे शहर होते. आशिया व युरोपला जोडणारा रेशीम मार्ग अलेप्पोमध्येच संपतो.
अलेपो حلب |
|
सीरियामधील शहर | |
देश | सीरिया |
प्रांत | अलेप्प्पो |
स्थापना वर्ष | अंदाजे इ.स. पूर्व ५००० |
क्षेत्रफळ | १९० चौ. किमी (७३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,२४३ फूट (३७९ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २३,०१,५७० |
www.aleppo-city.gov.sy |
बाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2012-07-07 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत