ॲनापोलिस (मेरीलँड)
अमेरिका देशातील मेरीलँड राज्याची राजधानी.
(ऍनापोलिस या पानावरून पुनर्निर्देशित)
अॅनापोलिस ही अमेरिका देशातील मेरीलॅंड राज्याची राजधानी आहे. हे शहर मेरीलॅंडच्या मध्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले असून ते बॉल्टिमोरच्या २६ मैल दक्षिणेस व वॉशिंग्टन, डी.सी.च्या २९ मैल पूर्वेस स्थित आहे.
अॅनापोलिस Annapolis |
|
अमेरिकामधील शहर | |
गुणक: 38°58′22.6″N 76°30′4.17″W / 38.972944°N 76.5011583°W |
|
देश | अमेरिका |
राज्य | मेरीलँड |
स्थापना वर्ष | इ.स. १६४९ |
क्षेत्रफळ | १९.७ चौ. किमी (७.६ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ३८,३९४ |
- घनता | १,९४९ /चौ. किमी (५,०५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.annapolis.gov |
इ.स. १७८३ ते १७८४ दरम्यान अॅनापोलिस ही अमेरिका देशाची राजधानी होती.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |