ऋतुसंहार

महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध संस्कृत काव्य

[१]ऋतुसंहार हे संस्कृत लेखक , कवी कालिदासलिखित काव्य आहे.

आशयसंपादन करा

ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत,शिशिर, वसंत या सहा ऋतूंचे वर्णन या काव्यात आहे. वेगवेगळ्या वृत्तात बांधलेले १४४ श्लोक या काव्यात समाविष्ट आहेत.  [२]प्रत्येक ऋतूच्या वर्णनात त्या ऋतूचा वृक्ष, वेली व पशुपक्षी यांच्यावर होणारा परिणाम यात उत्तम प्रकारे दाखविला आहे. प्रेमात मग्न असणाऱ्यांच्या वृत्तीत त्या त्या ऋतूत होणारा बदलही कालिदास नोंदवितो.(१) साधी परंतु अनुप्रासयुक्त भाषा हे या काव्याचे वैशिष्ट्य मानले जाते.[३]

संस्कृत टीकासंपादन करा

 • संवत १८१४ रोजी उपलब्ध मणिराम यांची टीका
 • अमरकीर्ति यांची टीका [२]

ऋतुसंहारचे मराठी/हिंदी अनुवादकसंपादन करा

 • ज्ञानेश्वर कुलकर्णी (मराठी)
 • मूलचन्द्र पाठक (हिंदी)
 • डॉ. हरेकृष्ण मेहेर (उडिया)
 • Ritusamhara or the Pageant of the Seasons (इंग्रजी लेखक - एम.एस. पंडित)
 • Méghaduta et le ritusamhara de kalidasa,le (फ्रेंच)
 • The Ritusamhara of Kalidasa: With the Commentary, the Chandrika, of Manirama (टीका- १८६७)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा

 1. ^ जोशी, महादेवशास्त्री. भारतीय संस्कृती कोश खंड १.
 2. ^ a b Kālidāsa (1986). The Rtusamhara of Kalidasa (हिंदी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120800311.
 3. ^ तिवारी, सियाराम (2015). Bhartiya Sahitya Ki Pahchan (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 9789350729922.