उ नु (बर्मी: ဦးန; २५ मे १९०७ - १४ फेब्रुवारी १९९५, यांगून) हा स्वतंत्र बर्मा देशाचा पहिला पंतप्रधान होता. एकूण ३ वेळा पंतप्रधानपदावर राहिलेला नु विसाव्या शतकातील सर्वात आघाडीच्या बर्मी राजकारणींपैकी एक मानला जातो.

उ नु

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत