उर्वशी ढोलकिया
उर्वशी ढोलकिया ही एक भारतीय दूरचित्रवाणी तथा हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे.[१] ती 'कसौटी जिंदगी की' मालिकेतील कोमोलिका बसूच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय २०१३ मध्ये उर्वशीने दूरचित्रवाणी वास्तव प्रदर्शनी (रिॲलिटी शो) 'बिग बॉस - ६' मध्ये भाग घेतला आणि त्यात ती विजेती ठरली.[२] तिने कलर्स टीव्ही वरील 'चंद्रकांता' या दूरचित्रवाणी मालिकेत राणी इरावतीची भूमिका निभावली आहे.[३]
उर्वशी ढोलकिया | |
---|---|
बिग बॉस ६ मध्ये उर्वशी | |
जन्म | ९ जुलै, १९७९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | दूरदर्शन अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९८४ ते आजतागायत |
भाषा | गुजराती |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | कसौटी जिंदगी के |
पती | अज्ञात |
अपत्ये | क्षितिज आणि सागर |
urvashi9 |
वैयक्तिक आयुष्य
संपादनढोलकिया यांचा जन्म ९ जुलै १९७८ रोजी पंजाबी आई आणि गुजराती वडिलांच्या पोटी झाला.[४][५] तिने वयाच्या १७व्या वर्षी लग्न केले आणि अल्पावधीतच तिला जुळी मुले, क्षितिज आणि सागर जन्माला आली. तिचा त्याच काळात संसार तुटला. तिने कधीही तिच्या मुलांना त्यांच्या वडिलांचे नाव सांगितले नाही आणि दुसरे लग्न पण केले नाही. तिने तिच्या मुलांना एकेरी पालक बनून आई-वडिलांची जिम्मेदारी सांभाळत वाढवले आहे.[६]
अभिनयाची कारकीर्द
संपादनदूरचित्रवाहिनी
संपादन- १९९३: देख भाई देख
- १९९५: ज़माना बदल गया
- १९९७: वक्त की रफ़्तार
- २००० - ०१: घर एक मंदिर
- २००१ - ०२: कभी सौतन कभी सहेली
- २००३: कहानी तेरी मेरी
- २००१ - ०८: कसौटी जिदंगी के
- २००८ - ०९: कॉमेडी सर्कस : कांटे की टक्कर
- २००३ - ०७: कहीं तो होगा
- २००९: सच का सामना
- २००९ - १०: बेताब दिल की तमन्ना है
- २०१२: दिल से दी दुआ... सौभाग्यवती भव ?
- २०१३ - १३: बिग बॉस - ६ (विजेता)
- २०१५: बड़ी दूर से आये है
- २०१७: चंद्रकांता
- २०१८: जजबात
- २०१९: उडान
- : इश्क मे मरजावा
- : किचन चॅम्पियन - ५
- : नाच बलीये
- २०२० : बिग बॉस (पाहुणी कलाकार)
चित्रपट
संपादन- 1986 - बाबुल राणी (हिंदी चित्रपट)
- 1988 - कब तक चुप राहूंगी (हिंदी चित्रपट)
- 1991 - इज्जत - (हिंदी चित्रपट)
- 1995/2006 - स्वप्नम/चुंबन द किस (मल्याळम/हिंदी चित्रपट)
पुरस्कार
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "Urvashi Dholakia: My stretch marks are proof that life grew within me".
- ^ "Urvashi Dholakia television's favorite Komolika crowned the winner of Bigg Boss 6". zeenews.india.com. 12 January 2013. 27 May 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "Urvashi Dholakia on her comeback in Chandrakanta, Ekta Kapoor giving her a magic wand and her pride in others imitating Komolika". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-29. 12 January 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2017-07-28 रोजी पाहिले.
- ^ "Urvashi Dholakia to judge Gujarati reality show". Yahoo! News. 2 November 2011. 8 February 2018 रोजी पाहिले.
- ^ "PICS: Kasautii Zindagii Kay's Original Komolika, Urvashi Dholakia Celebrates 41st Birthday in Style!". ABP Live. 10 July 2019. 2019-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-28 रोजी पाहिले.
- ^ "Urvashi Dholakia as mother". TVGupshup. 2018-07-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2018 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- उर्वशी ढोलकिया ट्विटरवर
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उर्वशी ढोलकिया चे पान (इंग्लिश मजकूर)