उर्खाव गोरा ब्रह्म

भारतीय राजकारणी

उर्खाव गोरा ब्रह्म बोडो भाषेत लिहिणारे एक भारतीय कवी आहेत. ते राज्यसभेत खासदार आहेत. त्यांना २०१४ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.