उरूज मुमताझ (१ ऑक्टोबर, इ.स. १९८५:कराची, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करते.

उरूज आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १५ मार्च, इ.स. २००४ रोजी वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली.

ही पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघाची संघनायिका होती.

साचा:पाकिस्तान संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक